Daily Horoscope
✕

कोलंबियामध्ये ७.४ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंप, १३२ हून अधिक लोकांचा मृत्यू; आणीबाणी जाहीर

Updated: मंगळवार, 11 ऑगस्ट 2026 (09:06 IST)
सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंमध्ये भिंतींना तडे गेल्याचे आणि इमारतींचे नुकसान झाल्याचे दिसत होते. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे नुसार, भूकंपाची तीव्रता ७.४ होती. याचे केंद्र राजधानी बोगोटाच्या पश्चिमेला सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर, सॅन होजे डेल पाल्मारजवळ असल्याचे सांगण्यात आले.

भूकंप इतका शक्तिशाली होता की त्याचे धक्के राजधानी बोगोटा आणि शेजारील व्हेनेझुएला व इक्वेडोरपर्यंत जाणवले. भूकंपाचे केंद्र चोकोच्या पॅसिफिक किनाऱ्यावर, अंदाजे १०७ किलोमीटर खोलीवर होते. बाधित भागांमध्ये मदत आणि बचाव पथके कार्यरत आहेत. अधिकारी नुकसान आणि जीवितहानीचा सविस्तर आढावा घेत आहे.
ALSO READ: तिसऱ्या मुंबई'चा मराठी जनतेला फायदा होणार नाही म्हणत राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
या शक्तिशाली भूकंपाचे धक्के शेजारील इक्वेडोर आणि पनामा या देशांपर्यंत जाणवले. व्हेनेझुएलाच्या सीमावर्ती प्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवले. तथापि, प्राथमिक अहवालांनुसार या देशांमध्ये मोठ्या नुकसानीची पुष्टी झालेली नाही.

भूकंपानंतर आणीबाणी जाहीर
कोलंबियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष अबेलार्डो दे ला एस्प्रीएला यांनी देशात आणीबाणी जाहीर केली आहे. सॅन होजे डेल पाल्मार येथील भूकंपानंतर सरकारच्या आपत्कालीन प्रतिसादाची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी बाधित लोकांना आश्वासन दिले की ते एकटे नाहीत आणि सरकार घटनास्थळी उपस्थित राहून कारवाई करत आहे.
ALSO READ: चिकन खाताना जोडप्याला आढळली 'कंडोम'सारखी वस्तू! पॉपयेज रेस्टॉरंटविरोधात १२.५ कोटींचा दावा
Edited By- Dhanashri Naik<>

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

महायुतीत पुन्हा ठिणगी? सातारा आणि सांगली जिल्हा बँकेत भाजप सत्तेबाहेर

LIVE: FDA कडून मुंबईतील ९ प्रसिद्ध रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; १.२७ कोटी रुपये किमतीचा माल जप्त

Honda Rebel 500 च्या किमती जाहीर; ५,००० रुपयांत बुक करा ही शक्तिशाली क्रूझर

१३० किमी वेगाने धडकणार 'अकवान' चक्रीवादळ! महाराष्ट्रातील कोणत्या भागांना पावसाचा धोका?

राज्यपाल आज लातूर आणि धाराशिवच्या दौऱ्यावर; शेतकऱ्यांना काय दिलासा मिळणार?

पुढील लेख