शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सॅन दिएगो , मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016 (11:43 IST)

फसवणुकीचा खटला मिटवणार

donald trump
विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची फसवणूक केलेला खटला 25 दशलक्ष अमेरिकन डॉलर देऊन मिटविण्यास अमेरिकेचे नियोजित  अध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांनी तयारी दाखवली आहे. ट्रम्प युनिव्हर्सिटी स्थापन करून तिच्या माध्यमातून स्थावर मालमत्तांच्या व्यवसायात यशस्वी कसे व्हावे हे शिकविण्याचे आश्वासन दिले होते. आता हे विद्यापीठच अस्तित्वात नाही. युनिव्हर्सिटीत नाव नोंदविण्यास विद्यार्थ्यांनी 35 हजार डॉलरचे शुक्ल भरले होते. विद्यापीठाने आश्वासन पूर्ण केले नाही व फसवणूक झाली असा विद्यार्थ्यांचा आरोप होता.