तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपात 6 जण ठार, 202 जखमी

अंकारा| Last Modified शनिवार, 31 ऑक्टोबर 2020 (08:21 IST)
जगभरात कोरोनाचं संकट सुरु असताना तुर्की आणि ग्रीस हे दोन देश (30 ऑक्टोबर) भूकंपाने हादरले आहेत. या दोन्ही देशांच्या सीमाभात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षणानुसार या भूकंपाची तीव्रता तब्बल 7.0 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपात अनेक इमारती पत्यासारख्या जमिनीवर कोसळल्या आहेत (Major in and Greece).
भूकंपाने तुर्की देशात प्रचंड नुकसान झालं आहे. तुर्की देशाच्या इजमिर शहरात अनेक भागांमध्ये इमारती कोसळल्या आहेत. शेकडो लोकांचे घरे उद्ध्वस्त झाले आहेत. जनजीवन विस्कळीत झालं आहे.

तुर्कीचे आरोग्यमंत्री फहार्टिन कोका यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 200 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत. इजमिरचे गव्हर्नर यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 70 नागरिकांचा प्राण वाचवण्यात प्रशासनाला यश आलं आहे. मात्र, अद्यापही शेकडो लोक इमारतींच्या मलब्याखाली अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.
इमारत कोसळण्याचे दृश्य कँमेरात कैद झाले आहेत. या भूकंपामुळे बोर्नोवा आणि बेराकली शह या भागातही इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, अशी माहिती तुर्कीचे मंत्री सुलेमान सोयलू यांनी दिली आहे. भूकंपानंतर मदत आणि बचाव कार्य तातडीने सुरु करण्यात आले आहे.यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

महाडमध्ये एसडीआरफचा बेस कॅम्प उभारणार

महाडमध्ये एसडीआरफचा बेस कॅम्प उभारणार
कोकणात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महाडमध्ये एसडीआरफ (NDRF)चा बेस ...

देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर छापेमारी

देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर छापेमारी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी सीबीआयकडून ...

काळजी करण्याचे कारण नाही, जयंत पाटील यांचे ट्विट

काळजी करण्याचे कारण नाही, जयंत पाटील यांचे ट्विट
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना अस्वस्थ वाटू ...

RIP : नंदू नाटेकर यांचं निधन

RIP : नंदू नाटेकर यांचं निधन
अर्जुन पुरस्कार विजेते आणि भारताचे माजी बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं आज निधन झालं आहे. ...

भारत V/S श्रीलंका दूसरा टी-20 LIVE: श्रीलंकेचा दुसरा विकेट ...

भारत V/S श्रीलंका दूसरा टी-20 LIVE: श्रीलंकेचा दुसरा विकेट 39 धावांवर पडला, वरुण चक्रवर्तीने समरविक्रमाला पॅव्हेलियनवर पाठवले
भारत आणि श्रीलंका यांच्यातील 3 टी -२० सामन्यांच्या मालिकेचा दुसरा सामना कोलंबोच्या ...