1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017 (14:28 IST)

लंडनच्या अंडरग्राउंड रेल्वे स्टेशनवर स्फोट

ब्रिटनमध्ये लंडनच्या अंडरग्राउंड रेल्वे स्टेशनवर झालेल्या विस्फोटात बरेच लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे, पण विस्फोट कसा झाला याची माहिती अद्याप समोर आली आही.   
 
सुरुवातीत आलेल्या माहितीनुसार विस्फोट पार्संस ग्रीन स्टेशनवर ठेवलेल्या एका पांढर्‍या कंटेनरमध्ये झाला. टीव्ही रिपोर्टनुसार विस्फोटात बरेच लोक जखमी झाले आहे. यात बर्‍याच लोकांचे चेहरे भाजले गेले आहे. विस्फोटानंतर स्टेशनावर लोग घाबरून पळू लागले.   
 
धमाक्यानंतर रेल्वे स्टेशन बंद करण्यात आले. या घटने मागे दहशतवादी हात आहे का? हे तर बद्दल तपासणी झाल्यानंतरच कळेल.