दोन वर्षांहून अधिक काळानंतर चीनने काही भारतीय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी परतण्याची परवानगी दिली असून त्यासाठी विद्यार्थ्यांकडून फॉर्ममध्ये आवश्यक माहिती मागवण्यात आली आहे. चीनमधील भारतीय दूतावासाने शुक्रवारी ही माहिती दिली. भारतीय दूतावासाने सांगितले की, भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची 25 मार्च रोजी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या भेटीनंतर,...