गुरूवार, 15 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

येथे मिळते फक्त 72 रूपयात घर!

home for 1 euro only in Rome
रोम- इटलीमध्ये फक्त एक युरोमध्ये म्हणजेच फक्त 72 रूपयात घर मिळतं यावर जरी तुमचा विश्वास बसत नसला तरी हे सत्य आहे.
 
इटलीच्या गांगी, सिसिली करेगा लिगर, पिडमाँट आणि लोक नी मार्सी या भागात फक्त एक युरोत घर विकले जात आहे. तरीही ते घ्यायला कोणीही तयार नाही कारण या भागांत भूत प्रेत आहेत, असे येथील लोकांचे म्हणणे आहे.