गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

आता काही सेकंदात वाळतील कपडे (बघा व्हिडिओ)

साधारणात प्रत्येक स्त्रीला कपडे धुऊन आणि ते वाळवण्यासाठी तासोंतास वाट बघणे त्रासदायक असतं. परंतू आता या समस्येपासून सोपेरित्या सुटका मिळू शकतो. भारतीय मूळचे एक अमेरिकी शोधकर्त्यांने यावर उपाय शोधला आहे.
 
टेनेसी स्थित ऑक रिज नॅशनल लॅबोरेटरी मध्ये विराल पटेल आणि शोधकर्त्यांच्या टीमने एक अश्या ड्रायरचा आविष्कार केला आहे जे लॉन्ड्रीला आणखी सहज करतं. याला अल्ट्रासोनिक ड्रायर म्हटले गेले आहे. हे पारंपरिक ड्रायरच्या तुलनेत पाच पट अधिक ऊर्जा प्रदान करतं आणि अर्ध्या वेळेत अधिक प्रमाणात कपडे वाळवण्यात सक्षम आहे.
विराल पटेल यांनी म्हटले की ही पूर्णपणे एक नवीन पद्धत आहे. यात बाष्पीभवनाऐवजी तकनीकी रूपात फॅब्रिकच्या आतील ओलावा काढण्यासाठी मशीन वापरण्यात येते. मूळ रूपाने हे ड्रायर जलद गतीने कपड्यातून पाणी बाहेर काढण्यात सक्षम आहे.