Dharma Sangrah
✕

“मेक्‍सिको वॉल’मागणीसाठी एक अब्ज डॉलर्स मंजूर

Updated: गुरूवार, 28 मार्च 2019 (07:08 IST)
 
होमलॅंड सुरक्षा विभागाने पेंटॅगॉनला मेक्‍सिको सीमेवर 92 किमीपर्यंत 5.5 मीटर्स उंच भिंत बांधणे, रस्त्यांत सुधारणा करणे आणि पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्यास सांगितलेले आहे.
 
होमलॅंड सुरक्षा आणि सीमाशुल्क त्याचप्रमाणे सीमा गस्त विभागाच्या मदतीसाठी अमेरिकन एसीई (आर्मी कोअर ऑफ इंजीनियर्स)ला एक अब्ज डॉलर्सपर्यंत रक्कम खर्चाची योजना सुरू करण्याचे आदेश शॅनहान यांनी दिल्याची माहिती पॅंटॅगॉनने एका निवेदनात दिली आहे. मादक पदार्थ, मानवी तस्करी आणि गुन्हेगारांचा धोका टाऴण्यासाठी मेक्‍सिको सीमेवर संरक्षक भिंत बांधणे आवश्‍यक असल्याचे सांगण्यात आले आहे. अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी मेक्‍सिको वॉलवरून अमेरिकेत विक्रमी शटडाऊन आणि गेल्या महिन्यात आणीबाणी लागू केली होती

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप वादावर मनोज जरांगे यांचे वक्तव्य, "आम्हाला बळीचा बकरा बनवू नका"

स्पेन भीषण अपघाताने हादरले: दोन हाय-स्पीड ट्रेनची टक्कर, आतापर्यंत ६४ जणांचा मृत्यू

भारतीय रेल्वे घरोघरी पार्सल उचलून पोहोचवण्याची सेवा सुरू करणार! कोणाला होणार फायदा?

महाराष्ट्र विधान परिषद नवडणुकीत महायुतीला धक्का, महाआघाडीने ५ पैकी ३ जागा जिंकल्या

आयर्लंडचा स्टार गोलंदाज बेन व्हाईटने २८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली

पुढील लेख
Show comments