1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. murder

भारतीय वंशांच्या जवानाला ब्रिटनमध्ये गर्लफ्रेंडच्या हत्येप्रकरणी तुरुंगवास

ब्रिटनमध्ये भारतीय वंशांचा जवान हॅरी ढिल्लन (26) याला एक्स गर्लफ्रेंडच्या हत्येप्रकरणी 22 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.  न्यूकॅसल क्रॉउन कोर्टाने त्याला दोषी ठरवले होते.
 
ब्रेकअप झाल्यानंतर हॅरीने नॉर्थ-ईस्ट इंग्लंडमध्ये गर्लफ्रेंड एलिस रगल्स हिची गळा चिरुन निर्घृण हत्या केली होती, असा आरोप आहे.
पुढील लेख
व्हेज जेवण बघून लग्नाला नकार, वधूने दुसर्‍याशी केले विवाह