शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: न्यूयॉर्क , गुरूवार, 15 डिसेंबर 2016 (14:16 IST)

पंतप्रधान मोदी जगातील 10 सर्वात जास्त शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत

narendra modi
प्रतिष्ठित फोर्ब्स पत्रिकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगातील 10 सर्वात ताकतवर लोकांच्या यादीत सामील केले आहे. रशियाचे राष्ट्रपती  ब्लादिमीर पुतिन यांना लागोपाठ चवथ्यांदा या यादीत शीर्ष स्थानावर ठेवण्यात आले आहे, तसेच अमेरिकेचे निर्वाचित राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांचा क्रम त्यांच्या नंतर येतो.    
 
जगातील सर्वात शक्तिशाली 74 लोकांच्या यादीत मोदी नवव्या स्थानावर आहे. फोर्ब्सने म्हटले की भारताचे पंतप्रधान 1.3 अरबच्या जनसंख्यावाले देशात अद्यापही फार लोकप्रिय आहे.    
 
यादीत रिलायंस इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना 38व्या स्थानावर ठेवण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्टचे भारतवंशी सीईओ सत्या नडेला यांना या यादीत 51वा स्थान मिळाला आहे.