Marathi Biodata Maker

आगामी 2019 च्या लोकसभेसाठी मोदींनाच पसंती

मंगळवार, 14 मार्च 2017 (16:07 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भाजपने उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मोठा विजय मिळवला. या विजयासाठी नरेंद्र मोदींना जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या विजयामुळे 2019 मधील लोकसभा निवडणुकीतही लोकांची पहिली पसंती त्यांनाच असेल, असा दावा अमेरिकेतील तज्ज्ञांनी केला आहे. अमेरिकेच्या जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयाचे सहाय्यक प्राध्यपक अॅडम जीगफेल्ड यांच्यामते, “भारतात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत, 2014 च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा फार अतंर नाही. हे निकाल त्या निकालांसारख अविश्वसनीय आहेत. भाजप उमेदवार विरोधी उमेदवारापेक्षा फार मोठ्या फरकाने जिंकले आहेत.” 2019 मध्येही लोकांची पहिली पसंत नरेंद्र मोदीच असतील. मोदी पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता जास्त असल्याचं या विजयावरुन दिसतं असं  म्हटल आहे. 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ६३ लाख शेतकऱ्यांच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा

LIVE: एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, बच्चू कडू यांचा दावा

ट्रम्पचे जवळचे अमेरिकेचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांचे अल्पशा आजारानंतर निधन

हीरोने 187 किमी रेंज आणि 90 किमी/तास टॉप स्पीड असलेली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

पुढील लेख
Show comments