शुक्रवार, 5 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

नेपाळ: प्रवाशी विमानाचा अपघात

international news
नेपाळची राजधानी काठमांडू येथे एअरपोर्टवर उतरताना बांगलादेशाच्या प्रवाशी विमानाचा अपघात झाला. यात 68 प्रवाशी प्रवास करत होते. या अपघातात 38 लोकं मरण पावले. 17 प्रवाश्यांना वाचवण्यात आले आहे.
 
न्यूज एजेंसीप्रमाणे त्रिभुवन एअरपोर्टवर लँडिंग दरम्यान संतुलन गमावल्यामुळे अपघात घडला. विमान बांगलादेशाची एअरलाईन्स यूएस-बांग्लाचा होता.