suvichar
✕

न्यूजर्सी:जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर तयार

Updated: मंगळवार, 26 सप्टेंबर 2023 (07:24 IST)
 
संस्थेच्या म्हणण्यानुसार हे मंदिर 162 एकरवर बांधले गेले आहे. मंदिराचे प्राचीन भारतीय संस्कृती लक्षात घेऊन ही कलाकृती तयार करण्यात आली आहे. टाइम्स स्क्वेअर, न्यूयॉर्कच्या दक्षिणेस सुमारे 60 मैल (90 किमी) अंतरावर असलेले हे मंदिर 134 फूट उंच आणि 87 फूट रुंद आहे. यात 108 खांब आणि तीन गर्भगृहे आहेत.

हे शिल्पशास्त्रानुसार केले आहे. या मंदिरात 68 हजार घनफूट इटालियन कॅरारा मार्बलचा वापर करण्यात आला आहे. मंदिराच्या कलात्मक पेंटिंगसाठी 13,499 दगड वापरण्यात आले आहेत. संपूर्ण दगडी कोरीव काम भारतातच झाले आहे.






Edited by - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

दमदार लूक आणि जबरदस्त फीचर्ससह नवीन Honda CB500 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

नागपूर डेंटल कॉलेजमध्ये उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्याचे रॅगिंग; विवस्त्र करत 'मुर्गा' बनवून अश्लील कृत्य करण्यास पाडले भाग

'गोकुळ'च्या खटल्यासाठी ८० लाखांची फी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद, काँग्रेसचा सरकारवर जोरदार प्रहार

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

LIVE: शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांचे उत्तर

पुढील लेख
Show comments