रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 फेब्रुवारी 2022 (19:36 IST)

पशुपतीनाथ मंदिर भाविकांसाठी उघडणार, कोरोना प्रोटोकॉल लागू

काठमांडू, नेपाळमधील जगप्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर शुक्रवार, ११ फेब्रुवारीपासून पर्यटकांसाठी खुले होणार आहे. एकावेळी 50 भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. 
पशुपती एरिया डेव्हलपमेंट ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, अभ्यागतांना कोरोनामुळे लागू असलेल्या आरोग्य प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल.