दुबईमध्ये झालेल्या एका गंभीर रस्ते अपघातात अनेक भारतीय कामगारांसह सात जणांचा मृत्यू
दुबईमध्ये झालेल्या एका गंभीर रस्ते अपघातात अनेक भारतीय कामगारांसह सात जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहे.
प्राथमिक तपासानुसार, तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यावर थांबलेल्या एका ट्रकला मागून येणाऱ्या मिनीबसने धडक दिली. अनेक जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: 'कॉकरोच जनता पार्टी' आता महाराष्ट्रात आंदोलन सुरू करणार; ११ जून रोजी पुणे विद्यापीठात निदर्शने होणार
मिळालेल्या माहितीनुसार, दुबईमध्ये मिनीबस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत सात जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहे. जखमींमध्ये अनेक भारतीयांचा समावेश आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहे.Edited By- Dhanashri Naik
