बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

पतीसोबत सेक्स करू नका, खासदाराची अपील

कीनिया येथे एका खासदाराने महिलांना पतीसोबत तोपर्यंत सेक्स न करण्याची अपील केली आहे जोपर्यंत ते 8 ऑगस्ट रोजी होणार्‍या निवडणुकासाठी मतदाता म्हणून पंजीकृत होत नाही.
मिशी मबोको मोस्बासा येथून महिलांची प्रतिनिधी आहे. त्यांच्याप्रमाणे ही सर्वात उत्तम रणनीती आहे. मबोकोने म्हटले की महिलांनी संभोग करायला नकार दिले पाहिजे जोपर्यंत ते आपले वोटर कार्ड दाखवत नाही.
 
उल्लेखनीय आहे की 17फेब्रुवारी नोंदणीची शेवटली तारीख आहे. मबोकोने म्हटले की सेक्स सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे आणि हे इच्छित नसलेल्या पुरुषांनाही नोंदणीसाठी प्रेरित करेल. कीनियामध्ये संभोगाचा बहिष्कार करण्याची अपील आधीही झाली होती. 2009 मध्ये महिला कार्यकर्त्यांनी आठवडाभर सेक्स स्ट्राइक केली होती.