शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

OMG! स्विमसूटवर शॉक्ड ट्रंप व्हायरल

लॉस आंजल्स- समुद्रावर जाणार्‍या लोकांसाठी कॅलिफोर्नियाच्या एका कंपनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचा शॉक्ड चेहरा प्रिंट असलेला स्विमसूट बाजारात आणले आहेत. मंगळवारपासून उपलब्ध झालेला या स्विमसूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले.
 
कंपनीप्रमाणे स्विमसूट अमेरिकेत निर्मित करण्यात आले आहे. याची किंमत 49.95 अमेरिकन डॉलर निर्धारित केली गेली आहे आणि एकदा खरेदी केल्यानंतर याला रिटर्न करता येणार नाही.
 
चित्र सौजन्य: सोशल मीडिया