संबंधित माहिती
- SSC-HSC Exam : इयत्ता दहावी - बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळा पत्रक जाहीर
- इयत्ता दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी १६ जून पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
- हे सरकार झोपलं आहे का? अजित पवार यांचा सवाल
- इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नियम
- Yevgeny Prigozhin: रशियाने विमान अपघातात येवगेनी प्रीगोझिनच्या मृत्यूची पुष्टी केली
SSC-HSC Supplementary Exam Result दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल
SSC-HSC Supplementary Exam Result 2023 इयत्ता दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल (Class X, XII Suppelemantary Exam Result) आज दुपारी 1.00 वाजता ऑनलाईन प्रणाली द्वारे जाहीर होणार आहे.
ही परीक्षा ऑगस्ट महिन्यातच पार पडली होती. आपण याचा निकाल राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करुन दिलेल्या संकेतस्थळावर पाहू शकता. येथून निकाल डाऊनलोडही करु शकता. तर जाणून घ्या निकाल कसा पाहायचा-
परीक्षेचा निकाल www.mahresult.in या संकेतस्थळावर बघता येईल.
गुणपडताळणी करायची असल्यास किंवा उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मिळवायची असल्यास दहावीच्या विद्यार्थ्यांना https//verification.mh-ssc.ac.in तर इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना https//verification.mh-hsc.ac.in निकाल पाहता येणार आहे.
इयत्ता दहावी पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत पार पडली होती.
