Daily Horoscope
✕

USA: आता भारतीयांना लवकरच US व्हिसा मिळणार!

Updated: शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (21:45 IST)
 
अध्यक्षीय आयोगाचे सदस्य अजय जैन भुटोरिया यांनी सुचवले आहे की यूएस दूतावासांनी आभासी मुलाखती घ्याव्यात आणि जगभरातील दूतावासातील कर्मचाऱ्यांनी व्हिसाचा अनुशेष जास्त असलेल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांना मदत करावी. यासोबतच अमेरिकन सरकारने भारताबाहेरही भारतीयांसाठी राजनैतिक मिशन सुरू करावेत, अशी शिफारसही करण्यात आली आहे.
 
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागार आयोगाची बैठक झाली होती. ज्यामध्ये आशियाई अमेरिकन, नेटिव्ह हवाईयन आणि पॅसिफिक आयलँड देश, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश सारख्या देशांमध्ये व्हिसाचा अनुशेष खूप जास्त आहे, तो कमी करण्यासाठी बैठकीत अनेक पावले उचलण्यात आली आहेत. राष्ट्रपती आयोगाने दूतावासांमध्ये नवीन कायमस्वरूपी अधिकारी, कंत्राटी कर्मचारी किंवा सेवानिवृत्त अधिकारी नेमावेत, जेणेकरून बॅकलॉक संपू शकेल, अशी शिफारसही केली आहे. अमेरिकन सरकार व्हिसाचा प्रतीक्षा कालावधी 2-4 आठवड्यांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
 
 
Edited By - Priya Dixit 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

‘मी २०१४ पासून मंत्री बनत आहे!’; एनडीए प्रवेश आणि मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांवर सुप्रिया सुळे संतापल्या

५ कोटींच्या लाचेचा आरोप: अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण केंद्राच्या मंजुरीवरून संजय राऊतांचा मंत्री शिरसाटांवर निशाणा

दाऊद इब्राहिमच्या मुसाफिरखाना ठिकाण्यातील नमाजवरही बंदी; 'कोणीही आत जाऊ नये', बॉम्बे हायकोर्टाचे आदेश

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय: ४२ लाख शेतकऱ्यांना ३ महिने मोफत धान्य, सिंचनासाठी ५,५४८ कोटी

इराणमध्ये 'ऑनर किलिंग': प्रेमसंबंधांमुळे १९ वर्षीय गर्भवती मुलीची हत्या; आई-वडील अटकेत

पुढील लेख
Show comments