अमेरिकी नौसैनिकाला अटक...
जपानमधील किशोरवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून टोकियो पोलिसांनी एका अमेरिकी नौसैनिकाला अटक केली आहे.
ओकिनावा प्रांतातील 14 वर्षीय मुलीसोबत त्याने हे कुकर्म केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या नौसैनिकाने या आरोपाचे खंडन केले आहे.
अमेरिकन दूतावासाने याविषयी कोणतीही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला असून, टोकियो पोलिसांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.