इंगुशेतियात चार दहशतवादी ठार
इंगुशेतियात चेचनीया बंडखोर आणि रशियन सैन्यात झालेल्या चकमकीत चार बंडखोर मारले गेले.
रशियन वृत्तसंस्था इंटरफॅक्सने दिलेल्या माहितीनुसार चेचेन सीमेवर ही चकमक झाली. या भागात बंडखोर आणि सैन्यात जोरदार चकमक उडाली, यात चार बंडखोर मारले गेले तर इतर काही जखमी झाल्याचे सैन्याने म्हटले आहे.