1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

इंडोनेशिया भूकंपाने हादरले

इंडोनेशीया भूकंपाने हादरले
इंडोनेशियाच्या दक्षिण सुमात्रा बेटाला आज पहाटे 5.5 रिश्टर स्केलचा भूकंपाचा जबरदस्त धक्का बसला. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पहाटे साडेतीन वाजता हा भूकंप झाला. या भूकंपात कोणत्याही स्वरूपाचे नुकसान झाल्याने वृत्त नाही.
About Writer
वार्ता