इजिप्तमधील अपघातात 22 ठार
सिंकदरिया शहरात एका सराव शिबिरासाठी जाणार्या पोलिस दलाच्या वाहनाला झालेल्या अपघातात इजिप्तमध्ये 22 ठार तर 13 गंभीर जखमी झाले.
समोरून येणार्या ट्रकने पोलिस व्हॅनला जोरदार धडक दिली. यात पोलिस दलात नव्याने भरती करण्यात आलेल्या 2 जवानांचा जागीच मृत्यू झाला.अपघातात जखमी झालेल्या इतर पोलिस जवानांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.