इराणची अमेरिकावर टीका
अमेरिकी जनताही आता राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या प्रशासनाला कंटाळली असून, अमेरिकेत सत्तापरिवर्तन व्हावे अशी येथील जनतेची इच्छा असल्याचा दावा इराणनने केला आहे.
जगभरातून बुश सरकार विरोधात नाराजीचा सूर उमटत असून देशातील नागरिकांनाही बुश यांनी घेतलेल्या काही निर्णयांबद्दल संताप असल्याचे इराणचे परराष्ट्र मंत्री मनोचहर मोत्तकी यांनी म्हटले आहे.
येथे इराक विषयावर आयोजीत एका आंतरराष्ट्रीय संमेलनात त्यांनी हा दावा केला. बराक ओबामा यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती, या विषयावर बोलताना त्यांनी अमेरिकेत नवे सरकार सत्तेवर येईपर्यंत असा कोणताही निर्णय इराण सरकार घेऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.