इस्त्राईल उखडून टाकू- इराण
गाजा पट्टीत इस्त्राईलने केलेल्या हल्यांची निंदा करत, इस्त्राईलला समूळ उखडून टाकण्याची धमकी इराणचे राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदिनेजात यांनी दिली आहे.
दुसर्या जागतिक युद्धात यहुदियांच्या झालेल्या नरसंहारापेक्षा पॅलेस्टोईनमध्ये झालेला नरसंहार हा अधिक भीषण असल्याचे ते म्हणाले. इस्त्राईल मधील प्रत्येक नेत्याला पकडून त्या नेत्यावर पॅलेस्टाइन मधील नागरिकांच्या हत्ये प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही त्यांनी दिला.