एफील टॉवरवर काळा झेंडा
तिबेट समर्थकांनी एफील टॉवरवर काळे झेंडे आणि ऑलंपिकच्या पाच कड्यांना (पाच महाद्वीपचे प्रतीक) बेड्याच्या रूपात दाखवून प्रदर्शन केले. तसेच बीजिंग ऑलंपिक मशाल दोन वेळा पॅरिसमध्ये अडविण्याचा प्रयत्न केला.
मशालला होणार्या विरोधामुळे बसमध्ये ठेवण्यात आले. रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स (आरएसएफ) च्या तीन सदस्यांनी एफील टॉवरमध्ये घुसून चार मीटर लांब काळा झेंडा फडकावला.
यादरम्यान तिबेट समुदायाचे प्रमुख थ्युप्टेन ज्ञाट्सो यांनी पॅरिसमध्ये मशाल रिले दोनदा अडविल्याबद्दल समर्थकांचे आभार मानले. तसेच, अशा प्रकारचे अभूतपूर्व यश असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, फ्रॉंन्सच्या ऑलंपिक समितीने या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले.
यावेळी मशाल रिले आणि आपला विरोध वेगवेगळा ठेवला पाहिजे असे मत फ्रांन्स ऑलंपिक समितीचे अध्यक्ष हॅनरी सेरानडोर यांनी मांडले.