एलटीटीईचे बंडखोर भारतात?
इस्लामी कट्टरपंथी अतिरेक्यांपाठोपाठ आता तमिळ बंडखोरांनीही भारतात आपली पाळेमुळे रुजविण्यात सुरवात केली आहे.
दिल्ली पोलिसांनी या संदर्भात गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार राजधानीतील पहाडगंज भागातून तीन संशयित तमिळी बंडखोरासह चार जणांना अटक केली आहे.
हे सर्व संशयित श्रीलंकन नागरिक आहेत. यांच्याविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी परराष्ट्र मंत्रालयाला एक पत्र लिहिले असून, पुढील तपास लागेपर्यंत काही प्रतिक्रिया देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.