ओबामांनी मागितली पोलिसांची माफी
हॉर्वर्ड विद्यापीठातील एका अश्वेत प्राध्यापकाच्या अटकेबाबत आपण व्यक्त केलेली प्रतिक्रिया चुकीची असल्याचे मान्य करीत राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची माफी मागितली आहे. गेल्या आठवड्यात हार्वर्ड विद्यापीठात अफ्रो-अमेरिकन विषयातील प्रख्यात विद्वान प्राध्यापक हेन्री लुईस गेट्स यांच्या अटकेनंतर ओबामा यांनी पोलिसांचा व्यवहार मुखर्ता असल्याचे म्हटले होते.
त्यानंतर आज ओबामा यांनी आपली चूक मान्य करताना पोलिसांची माफी मागितली आहे. ते म्हणाले, की अशा पध्दतीचे वक्तव्य करण्यापूर्वी मी शब्द सांभाळून वापरायला हवे होते. त्यांनी या संदर्भात पोलीस प्रमुखांशीही चर्चा केली.