कराचीत मुसळधार पाऊस 22 ठार
पाकिस्तानच्या कराची शहरात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मूसळाधार पावसात किमान 22 जण ठार झाले आहेत.
या संदर्भात स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पावसामुळे घरे पडल्याने आणि भिंती ढासळल्याने मृतांची संख्या अधिक झाली. कराचीत शनिवारी 15 सेंटीमीटर पाऊस झाला. त्यामुळे रस्ता, रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतुकीवर परिणाम झाली. पावसामुळे येथे वीज पुरवठाही खंडीत झाला असून हवामान खात्याने दिलेल्या इशा-यानुसार पावसाचा जोर सोमवारपर्यंत राहणार आहे.