कराचीत वादळीपाऊस: 36 ठार
दक्षिण पाकिस्तानातील कराची शहरात जोरदार पाऊस आणि वादळामुळे झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये जवळ जवळ 36 लोक मृत्यूमुखी पडले तर अनेक जन जखमी झाले.
कराची मधिल प्रांतिय मंत्री सरदार अहमद यांनी सांगितलेकी पाऊस आणि वादळी वार्याने शहरात अनेक ठिकाणी घराची मोठी हानी झाली असून वीजेचे खांब पडून झालेल्या विविध दुर्घटनेत 36 लोकांचा मृत्यू झाला.