1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

खासदारावर बलात्काराचा आरोप

ऑस्‍ट्रेलियातील प्रख्‍यात खासदार थियो थियोफोनस यांनी आपल्‍यावर बलात्कार केल्‍याचा आरोप एका महिलेने लावला असून यामुळे देशात खळबळ माजली आहे. थियोफोनस यांनी आपल्‍यावर त्यांच्या कार्यालयातच बलात्कार केल्‍याचे या महिलेचे म्हणणे आहे.

वेबसाइट ‘द ऑस्ट्रेलियन’च्‍या वृत्तानुसार मंगळवारी या संदर्भात न्‍यायालयाने दोन्‍ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्‍यानंतर खासदार आणि माजी कॅबिनेट मंत्री थियोफोनस यांच्‍यावर बलात्काराचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.