चिलीत ज्वालामुखी जागृत
दक्षिण चिलीच्या पेटागोनीया भागात हजारोवर्षांपासून मृतावस्थेत असलेला ज्वालामुखी अचानक पुन्हा सक्रिय झाला असून, त्यातून लाव्हारस बाहर येत असल्याने परिसरातील नागरिकांना सुरक्षीतस्थळी हालविण्यात आले आहे.
चेटन नावाचा हा ज्वालामुखी गेल्या आठवड्यात सक्रिय झाला आहे. सध्या या भागातून राख आणि लाव्हारस बाहेर येत असल्याने चिली शेजारील देश अर्जेंटीनातही लाव्ह्याची राख जात आहे.
चेटन नावाचा हा ज्वालामुखी गेल्या आठवड्यात सक्रिय झाला आहे. सध्या या भागातून राख आणि लाव्हारस बाहेर येत असल्याने चिली शेजारील देश अर्जेंटीनातही लाव्ह्याची राख जात आहे.

