चीन मधील आगीत 15 ठार
चीन मधील विशिष्ट आर्थिक झोन समजल्या जाणार्या शेनझेन मधील एका कारखान्यात लागलेल्या आगीत 15 जण ठार झाले तर अनेक जखमी झाले.गेल्या काही दिवसांमध्ये लागलेली चीन मधील ही दुसरी मोठी आग आहे.
यापूर्वी चीन मधील एका रेस्टॉरंटमध्ये अशाच स्वरूपाची आग लागली होती. कारखान्यात आग लागण्याचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे.
यापूर्वी चीन मधील एका रेस्टॉरंटमध्ये अशाच स्वरूपाची आग लागली होती. कारखान्यात आग लागण्याचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे.

