चीनने आरोप मागे घ्यावेत
चीन सरकार विरूद्ध जनतेला भडकाविण्याच्या आरोपाखाली मागील वर्षी अटक करण्यात आलेल्या हू झिया नावाच्या कार्यकर्त्यावरील सर्व आरोप मागे घेण्याची मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने चीनकडे केली आहे.
चीनमध्ये होणार्या ऑलंपिकसाठी आपले खेळाडू पाठविणार्या सर्व देशांनी अशा प्रकारची सार्वजनिक मागणी करावी, असेही ह्यूमन राइट्स वॉच डॉग (एचआरडब्ल्यू) या संघटनेने म्हटले आहे.
झियावर अन्याय होत असून त्याच्यावरील खटला निष्पक्षपातीपणे चालविला जात नसल्याचेही संघटनेने म्हटले आहे.