चीनमध्ये पुन्हा भूकंप
दक्षिण-पश्चिमी चीनमध्ये पुन्हा झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने 63 जण जखमी झाले असून अनेक घरे उध्वस्त झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली असल्याचे चीनच्या 'शिन्हूआ' या सरकारी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.
या भूकंपात कोणतीही प्राणहानी झाली नाही. परंतु, या धक्क्यामुळे सिचुआन प्रांतीतील बचाव कार्यात अडथळा निर्माण होत असल्याचे वाहिनीने म्हटले आहे.
12 मे रोजी सिचुआन प्रांतात झालेल्या भूकंपात जवळ जवळ 68 हजारांवर मृतांचा आकडा पोहचला असून 21 हजार लोक बेपत्ता आहेत. या भूकंपाची तीव्रता 7.9 रिश्टर स्केल एवढी मोजण्यात आली होती.