चीनमध्ये वादळात पाच ठार
चीनच्या मध्य भागात अचानक आलेल्या वादळात मोठे नुकसान झाले आहे. यात पाच जण जागीच ठार झाले, तर अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे.
यात 66 जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. चीनची वृत्त ऐजंसी शिंन्हूदाने दिलेल्या माहितीनुसार हुबई प्रांतातील डाययेंग शहरात याने मोठे नुकसान झाले आहे.
ताशी 100 किलोमीटर वेगानं आलेल्या या वादळात 4600 हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. वादळाचा वेग एवढा होता, की यात अनेक झाडं उन्मळून पडली.

- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या