तायवानला भूकंपाचा धक्का
तायवानच्या दक्षिणेकडील भागाला काल भूकंपाचा जबरदस्त झटका बसला. अमेरिकी भूगर्भ सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिस्टल स्केलवर 5.8 इतकी नोंदवली गेली.
ताय तुंग शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
ताय तुंग शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्र होते. या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

