तिबेटध्ये पुन्हा तणाव
गेल्या काही दिवसापासून तिबेटमध्ये चीन सरकार विरोधात सुरु असलेले तिबेटींचे आंदोलन अद्यापही सुरूच असून, या भागात एक सुरक्षा रक्षक आणि तिबेटी नागरिकाच्या मृत्यू नंतर वातावरण चांगलेच तापले आहे.
यातच काल चीन सरकारने तिबेटमधील आंदोलनात सहभागी झाल्याचा आरोप ठेवत 30 जणांना शिक्षा ठोठावल्याने तिबेटमध्ये सरकार विरोधातील उद्रेक आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.