1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

दहशतवाद पाक पुरस्‍कृत: ओबामा

पाकिस्तानने आपल्‍या फायद्यासाठी दहशतवाद्यांना पाठबळ दिले असून आता पाकिस्तानला आपल्‍या चुकीची जाणीव होत असल्‍याचे मत अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा यांनी व्‍यक्त केले आहे. अमेरिकन चॅनल ‘एबीसी’ला दिलेल्‍या मुलाखतीत ओबामा यांनी तालिबान्‍यांविरोधात सुरू असलेल्‍या कारवाईचे कौतुक केले आहे.

वायव्‍य सरहद्द पाकिस्‍तानात स्थिरता आणण्‍यासाठी अमेरिका प्रयत्‍न करीत असल्‍याचे त्‍यांनी म्हटले आहे.