पाकला एफ- 16 विमाने सुपूर्त
अमेरिकेने मंगळवारी पाकिस्तानला दोन लढाऊ विमाने सुपूर्त केली. येथील हवाई दलाच्या तळावर झालेल्या कार्यक्रमात ही विमाने पाकला देण्यात आली.
यावेळी पाकिस्तानचे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल तन्वीर मेहमूद अहमद, अमेरिकेचे राजदूत एनी डब्लू पीटरसन यांच्यासह हवाई दलाचे अधिकारी उपस्थित होते.
एफ १६ विमाने घेऊन अटलांटिक महासागर पार करत अवघ्या आठ तासांच्या प्रवासानंतर अमेरिकी हवाई दलाचे लेफ्टंनंट जनरल गॅरी एल नार्थ आपल्या सहाकाऱ्यंसोबत येथे पोहचले. 1990 मध्ये बनवलेली 12 एफ-16 विमाने अमेरिका पाकिस्तानला देणार असल्याचे समजते.