पेरू बस दुर्घटनेत नऊ ठार
दक्षिण-पूर्व पेरूमध्ये काल एक बस 40 मीटर खोल दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.
बस कुजकोवरून किलांबाबा शहराकडे जात असताना झालेल्या मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
चार दिवसांपूर्वीच अजमेन क्षेत्रातील उत्तर पूर्व भागात एक बस मोठ्या खडकावर जाऊन आदळली होती. त्यावेळी झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला होता.

- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या