1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

फेडरर तिसर्‍या फेरीत

जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमाकांचे स्थान असलेल्या रॉजर फेडररने फ्रांन्सच्या फॅब्राइस सांतोरोचा 6-1, 6-2, 6-0 अशा सेटमध्ये पराभव करून ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे.

व्हिनस विल्यम्स आणि स्वेतलाना कुझनेत्सोवा यांनी सरळ सेटमध्ये सहज विजय मिळवून स्पर्धेतील आपले आव्हान कायम टिकवून ठेवले.

ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत सांतोरोचा हा 62 वा सामना होता. यापूर्वी त्याने आंद्रे आगासीचा इतिहास मोडला आहे. परंतु, फेडररसमोर त्याचा टिकाव लागला नाही.