1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

बैतुल्‍लाला ठार करणार: मलिक

तहरीक-ए-तालिबानचा प्रमुख बैतुल्लाह महसूद सैनिकांच्‍या हाती लागताच त्याला ठार करण्‍यात येईल असे पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी जाहीर केले आहे. मसूदवर अनेक निरपराध लोकांना ठार केल्‍याचा आरोप आहे.

ते म्हणाले, की स्वात आणि बुनेरचा भाग दहशतवाद्यांच्‍या ताब्यातून मूक्त झाला असून लवकरच या भागातून विस्‍थापित झालेले लोक घरी परततील.