मंगळावर जीवसृष्टी सापडली.....
गेल्या अनेक वर्षांपासून मंगळ ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेणार्या शास्त्रज्ञांना अखेर यश मिळाले. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने चार वर्षांपूर्वी मंगळावर पाठवलेल्या दोन यानांनी नुकतेच एक छायाचित्र काढले असून, यात एक मानव आकृती स्पष्ट दिसत आहे.
नासाच्या वैज्ञानिकांचे हे सर्वात मोठे यश मानले जात आहे. नासाने मंगळावर स्प्रट आणि अपॉर्चुनिटी ही दोन याने पाठवली होती. या यानांनी काढलेल्या छायाचित्रात मंगळावर जीवसृष्टी आढळून आली आहे.
या लाल ग्रहावर हिरवे वस्त्र परिधान केलेली एक मनुष्य आकृती छायाचित्रात दिसत आहे.या पूर्वी या ग्रहावर बर्फाचे व पाण्याचे अस्तित्व आढळले होते.
वैज्ञानिकांमध्ये यानंतर मोठा उत्साह संचारला असून, लवकरच या परग्रहावरील मानवाची विस्तृत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नासाने म्हटले आहे.