1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. महिलेचा दावा: पोकेमॉन ने केला बलात्कार

महिलेचा दावा: पोकेमॉन ने केला बलात्कार

मॉस्को- पूर्ण दुनियेत सध्या पोकेमॉन गो गेमचं लोकांना वेड लागले आहे. ह्या गेमबद्दल विचित्र किस्सेही समोर येत आहे. हे प्रकरण रशियाचे आहे. येथील एका महिलेचा दावा आहे की पोकेमॉनच्या कॅरेक्टरने तिच्यासोबत बलात्कार केले आहे. मॉस्कोचे पोलिसही यामुळे हैराण आहे. परंतू तक्रार त्यांना नोंदवावी लागली.
या ‍महिलेप्रमाणे ती रात्री पोकेमॉन गेम खेळता-खेळता झोपून गेली. जेव्हा ती सकाळी उठली तेव्हा पोकेमॉन कॅरेक्टरला आपल्या बेडवर पाहून स्तब्ध झाली. महिलेप्रमाणे पोकेमॉन तिच्या अंगावर चढलेला होता आणि तिच्या बलात्कार करत होता. महिलेने आपल्या बेडवरून खाली उडी मारली, तर पोकेमॉन गायब झाला. महिलेने दावा केला आहे की तिच्या मोबाइलमध्ये असणारा पोकेमॉन गो एप अजूनही हा कॅरेक्टर तिच्या बेडरूमच्या जवळपास डिटेक्ट करत आहे. सध्या पोलिसाने तिला मानसोपचारतज्ञाकडे जाण्याचा सल्ला दिला आहे.
पुढील लेख
8 हजार किमीवरून या माणसाला भेटायला येतो पेंग्विन