रशियाचे आमचा शत्रू नाही :बुश
रशिया आमचा शत्रू नाही व मिसाईल संरक्षण कवच कार्यक्रमाला त्यांनी घाबरण्याचे कारण नाही असे अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी सांगितले.
रशियाच्या राष्ट्रपति क्लादेमार पुतिन यांना पाठवलेल्या एका संदेशात बुश यांनी म्हटले आहे की, रशियाने मिसाईल संरक्षण कवच कार्यक्रमाला घाबरू नये उलट या कार्यक्रमात आमची मदत करावी व आपण आमच्याबरोबर यासाठी भागीदारी करावी.
पुतिन यांनी झेक प्रजासत्ताक मध्ये रडार व पोलंडमध्ये मिसाइ अवरोधक लावण्यावर आक्षेप घेताना म्हटले की यामुळे शीतयुध्द भडकेल.
बुश गुरूवारी जर्मनीत होणार्या जी आठच्या शिखर बैठकीत पुतिन यांची भेट घेणार आहेत. बुश म्हणाले की मिसाईल संरक्षण कवच कार्यक्रम हा जी राष्ट्रे दहशत निर्माण करतात त्याना बचप बसावा म्हणून तयार करण्यात येत आहे.