1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

लाहोर स्फोटांनी हादरले ..

गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानामध्ये सुरू असलेले मृत्यूचे तांडव अजूनही थांबले नसून लाहोरमध्ये आज (दि.4) झालेल्या चार शक्तिशाली बॉम्बस्फोटात सहाजण ठार तर अनेक जण गंभीर जखमी झालेत. हे चारही स्फोट पाकिस्तानी नौदल महाविद्यालया बाहेर झाले.यानंतर लाहोरमध्ये अती दक्षतेचा इशारा देण्यात आला असून हे चारही स्फोट आत्मघाती असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.