नवरात्रीत अखंड ज्योत का लावली जाते? फायदे आणि महत्त्व जाणून घ्या

बुधवार,एप्रिल 6, 2022
चैत्र नवरात्री 2 एप्रिल 2022 शनिवारपासून सुरू झाली आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये माँ दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते.

चैत्रगौरी माहिती

सोमवार,एप्रिल 4, 2022
महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसविली जाते. देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेपर्यंत गौरीची पूजा केली जाते. शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपात पूजली जाते.
चैत्र नवरात्री 2022: चैत्र नवरात्रीचा पवित्र सण 2 एप्रिलपासून सुरू झाला आहे. 9 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची 11 एप्रिल रोजी सांगता होणार आ
सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. सप्तशृंगी देवीचे नाशिक पासून 65 किलोमीटर अंतरावर आणि 4800 फूट उंचीवर वास्तव्य आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या गडावर सप्तशृंगी देवी उभ्या रूपात आहे.

चैत्र गौरीचे गाणे Chaitra Gauri Song

सोमवार,एप्रिल 4, 2022
गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभार्‍यायाला घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे
भिजविलेल्या कणकेच्या एकसारख्या लाट्या करुन पारी लाटून सारख भरा. दोन्ही कडा दुधाच्या हाताने पक्क्या करा. दुमड घालून करंज्या तयार करा. ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा. सर्व तयार झाल्यावर मंद आचेवर तेलात किंवा तुपात गुलाबी तळा.
चैत्राच्या महिन्यात वसंत ऋतूची चाहूल लागते आणि आगमन होते चैत्रगौरीचे .या वसंत ऋतूत निसर्ग देखील बहरून नवे आयुष्य, नव्या उमेदीने जगण्याचा संकेत देते.
जुन्या परंपरा ,जुन्या रूढी आल्या चालत, आया बयानो आता करा चैत्र गौरी चे स्वागत,
हिंदू नववर्ष 2022: हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होते. या वर्षी हिंदू नववर्ष (Hindu Nav Varsh 2079) शनिवार
चैत्र नवरात्री 2022: चैत्र नवरात्री हा शक्तीच्या उपासनेचा मुख्य सण आहे. यावर्षी ते 2 एप्रिलपासून सुरू होईल आणि 11
येग येग गौरा बाई,माहेरा च्या अंगणी, नटून सजवून तुज पूजिल,साऱ्या जणी, येताच माहेरा तू ग , होईल आंनद ,
Chaitra Navratri 2022: नवरात्रीचे आगमन होताच आजूबाजूचे वातावरण भक्तिमय होऊन जाते. प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार देवीची पूजा करतो. अनेकजण आईसाठी नऊ दिवस उपवास ठेवतात, पण नोकरदारांना उपवास करणे थोडे अवघड जाते. अशा स्थितीत उपवास ठेवता येत नसल्याची ...
चैत्र. शु. तृतीयेच्या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया गौरीला देव्हार्‍यात बसवितात आणि पुढे महिनाभर तिची पूजा करतात.
चैत्रागौर व हळदीकुंकू : चैत्र. शु. तृतीयेच्या दिवशी महाराष्ट्रातील स्त्रिया गौरीला देव्हार्‍यात बसवितात आणि पुढे महिनाभर तिची पूजा करतात.
झाले झाले चैत्र गौरी चे आगमन झाले झाले चैत्र गौरी चे आगमन,
Chaitra Navratri 2022: चैत्र नवरात्रीला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. नवरात्रीत सलग ९ दिवस शक्तीची उपासना केली जाते.
चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेला चैत्रगौर बसविली जाते. या दिवशी देवघरातच किंवा आपल्या सोयीनुसार इतर पवित्र ठिकाणी गौरीची स्थापना केली जाते. यंदा 2022 साली 4 एप्रिल रोजी गौरी तृतीया आहे. याप्रमारे 4 एप्रिल 2022 सोमवारी देवीची स्थापना ...
नवरात्रीमध्ये दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. असे मानले जाते की नवरात्रीमध्ये माता पृथ्वीच्या दर्शनासाठी येते. या वर्षी चैत्र नवरात्री

चैत्र गौरी माहिती

मंगळवार,मार्च 29, 2022
महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून चैत्रगौर बसविली जाते. देवीला झोपाळ्यात बसवून महिनाभर म्हणजे वैशाख शुक्ल तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेपर्यंत गौरीची पूजा केली जाते. शिवपत्नी पार्वतीची ही गौरी रूपात पूजली जाते.