1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

संगणक खराबीचे कारण अज्ञात

आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्टेशन व अटलांटीस शटल यानातील सदस्यांनी तीसर्‍या संगणकाचीही दुरूस्ती केली आहे. मात्र या संगणकांच्या बिघाडाचे कारण अद्यापही एक रहस्यच बनून आहे.

भ्रमण कक्षेत स्टेशनच्या स्थितीवर नियंत्रण ठेवणार्‍या संगणकांमध्ये आलेला बिघाड स्टेशन कमांडर फ्योदोर युरचिकिन व उड्डान प्रभारी अभियंता ओलेग कोटोव याने दुरूस्ती केली. अमेरीकेचे अंतरिक्ष एजंसी नासाच्या आंतरिक्ष कार्यक्रमाचे प्रबंधक माईक सफरिदिनी म्हणाले की, अटलांटीसला जमिनीवर परितीच्या आगोदर या संगणकांच्या संचार क्षमतेची चाचणी बाकी आहे.

आतापर्यंतच्या कार्यक्रमानूसार यान मंगळवारी स्टेशन पासून निघून दोन दिवसांत फ्लोरिडा मधिल कॅनडा स्थित अंतरिक्ष स्टेशन मध्ये उतरेल. संगणकाच्या चाचणी मुळे यानाच्या परतीचा प्रवास एका दिवसाने वाढू शकतो.