संशोधकांचे 'टेलिफोन' भांडण...
जगभरात भांडणं होतच असतात. त्याला कोणताही देश, धर्म,समाज आणि समुदाय अपवाद नाही. काही वर्षांपूर्वी असाच एक वाद झाला
होता, तो आता उघडकीस आला आहे. हे भांडण होते. टेलिफोनचे.टेलिफोन चा शोध लावला होता एलेक्झांडर ग्राहम बेल यांनी.
त्यांच्या काळात त्यांना टेलिफोनचे पेटंट मिळविण्यासाठी चक्क भांडावे लागले होते. हे भांडण जरी कागदोपत्री असले तरी संशोधकांमध्ये
यामुळे यात मतभेद निर्माण झाले होते.
28 डिसेंबर 1871 ला ऐंटोनिया म्यूसी नावाच्या एका अमेरिकन संशोधकांने अमेरिकी कार्यालयात साऊंड टेलिग्राफ संयंत्र नावाचे एक
मशीन आपण तयार केल्याचा दावा करत पेटंटसाठी अर्ज केला होता.
त्यांच्यानंतर 1875 मध्ये ग्राहम बेल यांनी असेच एक पेटंट आपल्याला मिळावे यासाठी अर्ज केला होता. एकवर्षानंतर 1876 साली पुन्हा एलिशा ग्रे नावाच्या एका वैज्ञानिकानेही असाच दावा केल्याची घटना उजेडात आली असून, एका टेलिफोनचे पेटंट मिळविण्यासाठी संशोधकांमध्ये जोरदार कागदी भांडण झाले होते हे खरे.